Wednesday, March 30, 2022

चारोळी

मौल्यवान हे अश्रू तुझे 

वाहू देऊ नको त्यांना 

आठवणींचा ठेवा हा 

बरोबरी तुझ्या घेऊन जा.


नेत्रा 

5 comments:

शब्द हे

का उमलत नाही ही कविता, का निष्ठुर झाले शब्द हे. पावसाच्या सरी येई अंगावरती, झाडे ही आनंदाने नाचती, हे सारे बघूनही, का उमलत नाही  ही  कविता, ...